तोच विश्वास  तिच गुणवत्ता
फक्त नव्या रुपात


स्पेशल पौष्टिक पिठे
 • पौष्टिक थालीपीठ भाजणी
 • चकली  भाजणी
 • मोदक (पिठी )
 • नाचणी सत्व
 • सातू  पीठ
 • कडबोळी
 • अंबोळी
 • मका
 • सोयाबीन
 • कुळीथ
 • मसुरडाळ
 • ढोकळा  पीठ 
 
नेहमीच्या  वापरातील  पीठे 
 • गहू  लोकवन  पीठ
 • गहु  सिहोर  पीठ 
 • ज्वारी  
 • बाजरी 
 • नाचणी  
 • तांदुळ    
 • डाळ (बेसन )   
 • मुगडाळ पीठ  
 Flourking स्पेशल
 • गहू  लोकवन  पीठ
 • गहु  सिहोर  पीठ
  (२४ धान्य, कडधान्यानी परिपूर्ण ) 
उपवास  स्पेशल
 • उपवास भाजणी
 • वरई पीठ
 • राजगिरा पिठ
 • साबुदाणा पीठ
 • शिंगाडा पीठ
रवा स्पेशल
(लाडूसाठी व इतर वापरासाठी )
 • हरभरा डाळ (बेसन लाडू )
 • मुगडाळ लाडू
 • गहू बारीक रवा (लाडू )
 • गहू जाड रवा
 • इडली रवा
 

२६ वर्षापासून आम्ही  ग्राहकांना  उत्ताम दर्जाचे  पीठ  पुरवत   आलो  आहोत, आता  काळ  बदलतो  आहे  आणि ग्राहकांची मागणीही  वाढत  आहे म्हणूनच  आम्ही नव्या  रुपात "फ्लोअर  किंग " या  नावाने  तुमच्या समोर येत  आहोत...तोच  विश्वास  ,तीच गुणवत्ता , फक्त  नव्या रुपात ...

 
©2012 Allnutrition Foods. All rights reserved.